Tue. Dec 7th, 2021

नीरव मोदीला लंडनमध्ये अटक

पंजाब नॅशनल बॅंकेचे १३ हजार कोटी रुपये घेऊन पळून गेलेला मुख्य आरोपी नीरव मोदीला लंडन मधून अटक करण्यात आली आहे. नीरव मोदी काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये असल्याची माहिती मिळताच मोदी विरोधात कारवाई केली. नीरव मोदी हा हिरे व्यापारी असून त्याच्याविरोधाक लंडनमधील वेस्टमिनिस्टर न्यायालयाने वॉरंट जारी केले.

कोण आहे नीरव मोदी ?

पंजाब नॅशनल बॅंकेला 13 हजार कोटींचा चुना लावून पळून गेला.

नीरव मोदी 14 महिन्यांपासून फरार आहे.

मेहुल चौकसी आणि नीरव मोदी पीएनबी घोटाळ्याचे मुख्य आरोपी आहे.

नीरव मोदी लंडनमध्ये असल्याचे उघड झाल्यावर त्याच्या कारवाई करण्यास सुरुवात झाली.

पीएनबी घोटाळ्याचा नीरव मोदी मुख्य आरोपी आहेत.

त्यामुळे त्याला आज दुपारी 3:30वाजताच्या सुमारास लंडन न्यायालयात हजर करणार आहेत.

तसेच त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *