Tue. Oct 19th, 2021

…तर सिस्टीम उखडून फेकून देईल- नितीन गडकरींचं आव्हान

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

 

केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना टार्गेट केलं आहे.

 

लकवा छाप मुख्यमंत्री फाईलवर स्वाक्षरी करत नसल्याने, राज्याचा विकास खुंटल्याची टीका केली आहे.

 

तसंच मिहानमध्ये केवळ विदर्भातील तरुणांना रोजगार द्या अशी साद घालत. उद्योजकांना सिस्टीमध्ये अडचण आल्यास सिस्टमच उखडून फेकून देईन, असं धक्कादायक वक्तव्य गडकरींनी नागपूरमध्ये केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *