भाजपच्या दुसऱ्या यादीतही तावडे, खडसे, मेहता, बावनकुळे नाहीच!

भाजपची दुसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत केवळ 14 जणांची नावं देण्यात आली आहेत.
आत्तापर्यंत 139 उमेदवार भाजपने जाहीर केले आहेत.
विशेष म्हणजे या यादीतही विनोद तावडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता यांसारख्या दिग्गजांची नावं नाहीत.
त्यामुळे