Sat. Apr 17th, 2021

5 कॅमेरे आणि दमदार फीचर्ससह Nokia चा नवा स्मार्टफोन लाँच

HMD Global या नोकिया फोनची निर्मीती करणाऱ्या कंपनीने Nokia 9 PureView हा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे.

मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये बार्सिलोना येथे कंपनीने हा स्मार्टफोन लाँच केला.

मागील बाजूला 5 कॅमेऱ्यांचा सेटअप असलेला हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे असं कंपनीचं सांगितलं आहे.

मार्च महिन्यापासून ‘नोकिया 9 प्युअर व्ह्यू’ या स्मार्टफोनची विक्री सुरू करण्यात येणार आहे.

या फोनची किंमत 699 डॉलर म्हणजे जवळपास 50 हजार रुपये आहे.

‘नोकिया 9 प्युअर व्ह्यू’ या स्मार्टफोनचे फीचर्स

या स्मार्टफोनच्या मागे 12 मेगापिक्सलचे 5 कॅमेरे

पाचपैकी दोन कॅमेरे कलर तर, तीन कॅमेरे मोनोक्रोम

हा स्मार्टफोन मिडनाइट ब्लू रंगात उपलब्ध

अधिक चांगल्या प्रकारे ब्लॅक अॅण्ड व्हाइट फोटो काढण्याची क्षमता.

अॅण्ड्रॉइड 9.0 पाय आउट ऑफ द बॉक्स’ ओएस,स्क्रीन 5.99 इंच कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5

क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर

8 जीबी रॅम असून 128 जीबी स्टोरेज

बॅटरी क्षमता 3320 एमएएच इतकी असून क्यूआय वायरलेस चार्जिंग

फेशियल अनलॉक आणि फिंगरप्रिंट सेंसर

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *