Fri. Sep 30th, 2022

डॉ. घुले कुणाला घाबरले?

डॉ. राहुल घुले हे वन रुपी क्लिनिकचे संस्थापक आहेत. ते रुग्णांकडून फक्त एक रुपया फी घेऊन उपचार करतात. घुले यांनी मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकावर या क्लिनिकची सुरुवात केली होती. घुलेंनी आपल्या ट्विटमध्ये काही धक्कादायक दावे केले आहेत.
डॉ. घुले यांनी दावा केला आहे कि राज्यातील काही राजकीय एजंटमुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच माझी पत्नी भीतीमुळे रडत आहे. त्यामुळे डॉ. घुले कायमस्वरूपी मुंबईहून आपल्या आई-वडील पत्नी तसेच दोन मुलांसह दिल्लीला स्थायिक होणार आहेत.आपल्या जिवाला धोका असल्यामुळे डॉ. घुले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे. तसेच याबाबत आगामी काळात लवकरच खुलासा करेन असंही त्यांनी म्हटलं आहे. ‘माझ्या जिवाला धोका असून मी सोमवार 14 जून रोजी माझे ट्विटर अकाऊंट डिलीट करणार आहे. याचनेसाठी ट्वीट केल्यानंतर डॉ. राहुल घुले यांनी ट्वीट डिलिट आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.