Mon. Dec 16th, 2019

ओडिशामधील चक्रीवादळावरुन आईने ठेवले बाळाचे नाव ‘फोनी’

सध्या ओडिशाच्या किनारपट्टीला फोनी चक्रीवादळाने थैमान घातले असून वादळाचे वारे 175 ते 200 किमी वेगाने वारा वाहात आहे. या चक्रीवादळामुळे प्रंचड नुकसान झाले नागरिकांच्या घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. ओडिशातील नागरिकांना दुसऱ्या जागी हलविण्यात आले आहे. मात्र एकीकडे चक्रीवादळ थैमान घालत असताना दुसरीकडे एका 32 वर्षीय महिलेने बाळाला जन्म दिला आहे.

फोनी चक्रीवादळ –

ओडिशा किनारपट्टीला फोनी चक्रीवादळाने मोठे थैमान घातले आहे.

या चक्रीवादळामुळे ओडिशाच्या नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

चक्रीवादळ हळूहळू उत्तर आणि वायव्येच्या दिशेने सरकत आहे.

या चक्रीवादळामुळे 11 लाख नागरिकांना सुरक्षित जागी हलवण्यात आले आहे.

हे चक्रीवादळ 175 ते 200 किमी वेगाने वारा वाहात असून ओडिशाचे प्रचंड नुकसान झाले आहे

मात्र या चक्रीवादळात 32 वर्षीय महिलेने बाळाला जन्म दिला आहे.

विशेष म्हणजे, आईने बाळाचे नाव फोनी म्हणून ठेवले आहे.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *