Wed. Oct 5th, 2022

‘आमचा महाराष्ट्र म्हणजे महान राज्य’ – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

राजभवन येथे नव्या दरबार हॉलचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज सकाळी झाले. यावेळी महाराष्ट्रातील लोकांमध्ये आणि येथील मातीमध्ये खासियत आहे, त्यामुळे मी पुन्हा पुन्हा येत असे, अशा भावना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केल्या आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, आमचा महाराष्ट्र म्हणजे महान राज्य आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे आणि नेत्यांचे मी अभिनंदन करतो. महाराष्ट्रातील लोकांमध्ये आणि येथील मातीमध्ये खासियत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मी पुन्हा पुन्हा येत असतो. गेल्या साडेचार वर्षात मी १२ वेळा महाराष्ट्रात आलो आहे, असे ते म्हणाले.

यावेळी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होते.

1 thought on “‘आमचा महाराष्ट्र म्हणजे महान राज्य’ – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

  1. Youre so insightful, have so much real stuff to bring to the table. I hope that more people check out this and get what I got from it: chills. great job and great web publication. I cant wait to check out more, keep em comin!

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.