Thu. Aug 22nd, 2019

ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे हार्बरची वाहतूक पूर्वपदावर

19Shares

खांदेश्वर स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र आता पुन्हा वाहतूक पूर्वपदावर आल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं ?

नवी मुंबई हार्बर रेल्वे मार्ग ठप्प झाली होती.

खांदेश्वर रेल्वे स्थानका जवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.

अर्ध्या तासापासून रेल्वे गाड्या जागेवर उभे असल्याची माहिती समोर आली आहे.

वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणखी अर्धा तास लागणार असल्याची माहिती समोर आली होती.

ठाणे ते नेरुळ व सीएसएमटी ते नेरुळ रेल्वे सेवा सुरळीत.

नेरुळ ते पनवेल रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती.

19Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *