Tue. Jan 28th, 2020

तिहार जेलमध्ये पी. चिदंबरम यांना मिळणार ‘या’ सुविधा!

कधी काळी केंद्रीय गृहमंत्री पदावर राहीलेल्या पी चिंदबरम यांना अखेर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना 14 दिवसासाठी तिहार जेलमध्ये पाठवण्यात आलंय. मात्र त्यांची सुरक्षेचा प्रश्न बघता कोर्टानं त्यांना विशेष सुविधा देण्याचा निर्णय़ घेतलाय. पी चिदंबरम यांना तिहार जेलमध्ये पुढील सोयी मिळणार आहेत.

चिदंबरम यांना जेल क्रमांक 7 मध्ये वेगळ्या सेलमध्ये ठेवलं जाईल

ईडीशी संबधीत आरोपी जेल क्रमांक ७ मध्ये ठेवले जातात

याच सेलमध्ये कार्ती चिदंबरम यांना ठेवलं होत

औषधंचा साठा जवळ ठेवण्याची परवानगी

जेवणात चपाती, डाळ, भाजी मिळणार

पाश्चिमात्त्य टॉयलेटची सुविधा

वेगळ बिछाना आणि स्वतंत्र बाथरुमची सोय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *