Fri. Oct 18th, 2019

जगातले सगळे देश भारताचे मित्र राष्ट्र? माहितीच्या अधिकारात आश्चर्यकारक माहिती उघड

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

 

भारत पाकिस्तान आणि चीन याच्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तणाव वाढत आहे. डोकलाममध्ये चीनची घुसखोरी, तर, पाकिस्तानचा दहशतवाद यामुळे या दोनही देशांबरोबरचे संबंध बिघडलेले आहेत.

 

मात्र या दोन राष्ट्रांव्यतिरिक्त भारताचा एकही शत्रु नाही, असं परराष्ट्रमंत्रालयाने स्पष्ट केलंय. ही माहिती, माहिती अधिकारात समोर आली. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी ही माहिती मागवली होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *