Thu. Aug 13th, 2020

फक्त भारतातूनच नाही तर कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानातूनही मराठा मोर्चाला पाठिंबा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

मुंबईत होणाऱ्या मराठा मोर्चाला फक्त भारतातूनच नाही तर कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानातूनही पाठिंबा मिळत आहे.

 

बलुचिस्तानातील मराठा समाजाच्या ‘मराठा कौमी इतेहाद’ या संघटनेने भारतातील मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा दिला आहे. 

 

मराठा ट्राईब या फेसबूक पेजवर मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. फेसबूक पेजवर पाठिंबा जाहीर करणारी पोस्ट टाकण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *