Fri. Dec 3rd, 2021

भारत- पाकिस्तानने संयमाने रहावे – अमेरिका परराष्ट्रमंत्री

सध्या भारत- पाकिस्तानमध्ये तणाव वाढत असल्यामुळे दोन्ही देशांना संयमाने राहण्याचे आवाहन अमेरिकाने केले आहे. तसेच पाकिस्ताने दहशतवाद्यांनाविरोधात मोठी कारवाई करावी असेही पाकिस्तानने सांगितले आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओने दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर म्हटलं की, आम्ही भारत आणि पाकिस्तानाला संयम राहण्यास सांगितले असून कुठल्याही परिस्थितीत देशांमध्ये वाढत्या तणावाला नियंत्रित करावे असेही त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ?

मी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांच्याशी बातचीत केली.

तसेच त्यांना मी सध्याची परिस्थिती गंभीर नका करू असा सल्लाही दिला आहे.

कुरेशी म्हणाले, आम्ही पाकिस्तानला सांगितले आहे की सध्याची परिस्थिती गंभीर असल्यामुळे संयम रहावे.

तसेच पाकिस्तांनी सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटन्यांवर कारवाई करण्यास सांगितले आहे.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *