Tue. Oct 26th, 2021

पालघरमध्ये आश्रमशाळेत दोरीला लटकलेल्या अवस्थेत सापडला विद्यार्थ्याचा मृतदेह

जय महाराष्ट्र न्यूज, पालघर

 

पालघरमध्ये आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. 11 वर्षीय गौरव सहावीत शिकत होता.

 

मोखाडा तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या आश्रमशाळेत ही घटना घडली. गौरव राऊत असं या मृत विद्यार्थ्याचं नाव आहे.

 

दोरीला लटकलेल्या अवस्थेत गौरवचा मृतदेह आढळला. याचा पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *