Wed. Aug 10th, 2022

अमरनाथ यात्रेतील दहशतवादी हल्ल्यातील मृतांमध्ये महाराष्ट्रातील 2 महिला

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

अमरनाथ यात्रेच्या दहशतवादी हल्ल्यात मृत झालेल्यांमध्ये महाराष्ट्रातील 2 महिलांचा समावेश आहे.

 

उषा सोनकर आणि निर्मलाबेन ठाकोर अशी त्यांची नावं आहेत.

 

या दोघीही पालघर येथील डहाणूच्या रहिवासी होत्या. तर 5 जण जखमी झालेत. प्रकाश वजानी , भाग्यमनी ठाकूर,  पुष्पा गोसावी, यशवंत डोंगरे आणि योगिता डोंगरे अशी

जखमींची नावं आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.