Sun. Oct 17th, 2021

शाळा सुरु होवून दिड महिना उलटली तरी विद्यार्थ्यांना पुस्तकं मिळाली नाहीत

जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपुर

 

पंढरपूरात माढा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना अजूनही पाठ्यपुस्तकं मिळाली नाहीत.

 

शाळा सुरू होऊन दीड महीना उलटूनही पाठयपुस्तके न मिळाल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करणे कठीण झाले. त्यामुळे पुस्तकांशिवाय अभ्यास कसा करायाचा हा प्रश्न

विद्यार्थ्यांना पडला.

 

सध्या शाळेत साडे नऊशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, येथील पाचवी ते आठवीच्या सव्वाशे ते दीडशे विद्यार्थ्यांना शासनाची पाठ्यपुस्तके अजूनही मिळाली

नाहीत.

 

दरम्यान कमी पडलेली पाठयपुस्तके मागवण्यात आली असून तोपर्यंत विध्यार्थ्यांनी जुनी पुस्तके वापरावी अशा सूचना शिक्षण अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *