Thu. Jun 20th, 2019

Toilet चं दार समजून उघडला विमानाचा आपत्कालीन दरवाजा, आणि…

0Shares

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्समध्ये एका महिला प्रवाशाने Toilet चा दरवाजा समजून चुकून विमानाचं emergency दरवाजा उघडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे विमानात चांगलाच गोंधळ उडाला.

काय घडलं नेमकं?

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या विमानात महिला प्रवाशाने टॉयलेटचा दरवाजा समजून आपत्कालीन दरवाजाचं बटन दाबलं.

सुदैवाने त्यावेळी विमान मँचेस्टर विमानतळाच्या रनवेवरच होतं.

मात्र आपत्कालीन दार उघडलव्यावर विमानातील 40 प्रवाशांना संपूर्ण baggage सहित विमानतळावर उतरवण्यात आलं.

प्रवाशांना उतरवून हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आणि दुसऱ्या विमानाची सोय करून दिली गेली.

या सर्व प्रकारामुळे PK – 702 या विमानाला 7 तासांचा उशीर झाला.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: