Sun. Sep 19th, 2021

इंधन दरवाढीची मालिका कायम…

आजही पेट्रोल-डिझेलची दरवाढ आजही कायम आहे. पेट्रोल 48 पैशांनी तर डिझेल 55 पैशांनी महागलं आहे.

मागील महिनाभरात पेट्रोल 2.95 व डिझेल 3.64 रुपये प्रति लिटरने महाग झाले आहे. गेल्या 15 दिवसांतच पेट्रोल 1.82 व डिझेल 3.05 रुपयांनी महागले.

इंधन दरवाढीने सामान्यांचं कंबरडं मोडलं आहे.

गेला महिनाभरात पेट्रोल जवळपास तीन रुपये  आणि डिझेल सुमारे साडेतीन रुपयांनी महागलं आहे. तर गेल्या १५ दिवसात पेट्रोल पावणे दोन रुपये आणि आणि डिझेल तीन रुपयांनी महागले. इंधन दरवाढीने महागाईमध्ये आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

इंधन दरवाढीची आग कायम – 

 

  इंधन – मुंबई पुणे  औरंगाबाद सोलापूर सिंधुदुर्ग अकोला हिंगोली
 पेट्रोल –  87.19 87.27 88.44 88.44 86.20 87.47 88.18
 डिझेल –  75.20 75.23 77.57 77.13 76.20 75.45 76.13

 

पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा एकदा गगनाला भिडल्या

पेट्रोल आणि डिझेलचा भडका, वाहनचालकांचे बजेट बिघडणार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *