Monday, May 12, 2025 09:11:36 PM

अक्षय तृतियादिवशी 'या' राशींना होणार फायदा; जाणून घ्या

यावर्षी, 30 एप्रिल रोजी अक्षय तृतीय हा सण साजरा केला जाईल. या दिवशी गजकेसरी आणि मालव्य राजयोग तयार होणार आहेत. ज्यामध्ये चंद्र आणि गुरू यांच्या युतीने गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. त्यासोबतच, शुक्र ग्रह त्यांच्या उच्च राशीमध्ये प्रवेश केल्यावर मालव्य राजयोग तयार होणार आहे.

अक्षय तृतियादिवशी ''या'' राशींना होणार फायदा; जाणून घ्या

अक्षय तृतियादिवशी

यावर्षी, 30 एप्रिल रोजी अक्षय तृतीय हा सण साजरा केला जाईल. या दिवशी गजकेसरी आणि मालव्य राजयोग तयार होणार आहेत. ज्यामध्ये चंद्र आणि गुरू यांच्या युतीने गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. त्यासोबतच, शुक्र ग्रह त्यांच्या उच्च राशीमध्ये प्रवेश केल्यावर मालव्य राजयोग तयार होणार आहे.

अक्षय तृतियादिवशी

अक्षय तृतीयादिवशी, या दोन राजयोगांच्या निर्मितीमुळे या राशींना अचानक आर्थिक लाभ होणार आहे आणि सौभाग्य मिळण्याचीही शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया कोण आहेत हे भाग्यवान राशी.

अक्षय तृतियादिवशी

वृषभ: गजकेसरी आणि मालव्य राजयोगाची निर्मिती वृषभ राशींच्या लोकांसाठी अनुकूल ठरेल. हा गजकेसरी राजयोग वृषभ राशी असलेल्या लोकांच्या गोचर कुंडलीतील लग्नस्थानी तयार होणार आहे. त्यासोबतच, मालव्य राजयोग उत्पन्न आणि लाभस्थानी तयार होणार आहे. यादरम्यान, वृषभ राशी असलेल्या लोकांच्या उत्पन्नात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत सुद्धा निर्माण होऊ शकतात.

अक्षय तृतियादिवशी

अक्षय तृतीयादिवशी वृषभ राशींच्या लोकांना नवीन कल्पनांवर काम करायला आवडेल, ज्यामुळे तुमच्या नोकरी, व्यवसायात चांगली प्रगती होईल. यादरम्यान गुंतवणुकीतून नफा मिळण्याचीही शक्यता आहे. त्यासोबतच, या कालावधीमध्ये आर्थिक योजना यशस्वी होतील. इतकंच नाही, तर वृषभ राशींच्या लोकांना कलात्मक क्षेत्रात प्रसिद्धी आणि आदर मिळेल.

अक्षय तृतियादिवशी

धनु: धनु राशीच्या लोकांसाठी गजकेसरी आणि मालव्य राजयोगाची निर्मिती सकारात्मक ठरणार आहे. धनु राशीच्या चौथ्या घरामध्ये चंद्र आणि गुरु ग्रहांची युती होणार आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये धनु राशींच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ मिळण्याची संधी मिळेल आणि भौतिक सुख मिळू शकते.

अक्षय तृतियादिवशी

या काळात अविवाहित धनु राशींच्या लोकांसाठी लग्न जुळण्याची शक्यता आहे. तसेच, या कालावधीत विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांसाठी देखील हा काळ अनुकूल आहे. सोबतच, या काळात मालमत्तेतून नफा मिळण्याची शक्यता आहे आणि कौटुंबिक वादही मिटू शकतात. त्यासोबतच धनु राशीच्या लोकांचे त्यांच्या आईसोबत असलेले नाते आणखी घट्ट होईल.

अक्षय तृतियादिवशी

(Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)

सम्बन्धित सामग्री