Thu. May 13th, 2021

Photo Gallery : South च्या अभिनेत्रींनी केलं राजा रवी वर्मांची चित्रं आपल्या शैलीत पुनरूज्जीवित

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि सुपरस्टार नागार्जुनची सून – समँथा अक्किनेनी (सौजन्य : जी. वेंकट राम)
चित्र : नवनिर्मितीचं प्रतिक फळ धरलेली माता (राजा रवी वर्मा)
दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि सुपरस्टार कमल हासनची कन्या – श्रुती हासन (सौजन्य : जी. वेंकट राम)
चित्र : कुरुपमची राणी (राजा रवी वर्मा)
दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री – नादिया गोडबोले (सौजन्य : जी. वेंकट राम)
चित्र : तत्कालीन सामाजिक जीवनातील महिलांचं आयुष्य (राजा रवी वर्मा)
दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री लिसी लक्ष्मी (सौजन्य : जी. वेंकट राम)
चित्र : केरळातील राजपरिवारातील घरंदाज मल्याळम स्त्री (राजा रवी वर्मा)
दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री – ऐश्वर्या (सौजन्य : जी. वेंकट राम)
चित्र : पुद्दुकोटईची उच्चकुलीन स्त्री (राजा रवी वर्मा)
दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियदर्शनी गोविंद (सौजन्य : जी. वेंकट राम)
चित्र : कादंबरी : तत्कालीन आधुनिक बुद्धिवादी बंगाली स्त्री (राजा रवी वर्मा)
दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि सुपरस्टार कमल हासनची कन्या – श्रुती हासन (सौजन्य : जी. वेंकट राम)
चित्र : चंद्रप्रकाशातील राधा (राजा रवी वर्मा)
दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री – रम्या कृष्णन (सौजन्य : जी. वेंकट राम)
चित्र : राजहंसाकडून नळराजाची कथा मन लावून ऐकणारी दमयंती (राजा रवी वर्मा)
दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री – लक्ष्मी मंचू (सौजन्य : जी. वेंकट राम)
चित्र : राणी चिणाबाई ज्यांच्या स्मरणार्थ तंजावरच्या राजवाड्याचं नाव ‘लक्ष्मी विलास पॅलेस’ ठेवलं गेलं (राजा रवी वर्मा)
दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि राजकारणी- खुशबू (सौजन्य : जी. वेंकट राम)
चित्र : मंदिरातून बाहेर पडलेली महाराष्ट्रीय महिला (राजा रवी वर्मा)
दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री – शोहना चंद्रकुमार (सौजन्य : जी. वेंकट राम)
चित्र : कन्या महाप्रभा हिचं चित्र (राजा रवी वर्मा)
दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री – चामुंडेश्वरी(सौजन्य : जी. वेंकट राम)
चित्र : त्रावणकोरची राणी लक्ष्मी बाई (राजा रवी वर्मा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *