Thursday, February 19, 2026 09:23:16 AM

Miss Universe 2025 Winner : मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धेत मिस मॅक्सिकोच्या फातिमा बॉशने मारली बाजी

मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धा शुक्रवारी थायलंडमध्ये पार पडली. या स्पर्धेत अनेक देशातून सुंदरी सहभागी झाल्या. मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक सुंदरींनी आपाआपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले

130 हून अधिक सुंदरींना मागे टाकत मिस मॅक्सिकोच्या फातिमा बॉशने ''मिस युनिव्हर्स 2025'' चा किताब जिंकला

Miss Universe 2025 Winner : मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धेत मिस मॅक्सिकोच्या फातिमा बॉशने मारली बाजी

''मिस थायलंड'' उपविजेती, ''मिस व्हेनेझुएला'' दुसरी उपविजेती, ''मिस फिलीपिन्स'' तिसरी उपविजेती आणि मिस ''कोट डीआयव्होर'' ''मिस युनिव्हर्स 2025''ची चौथी उपविजेती ठरली

Miss Universe 2025 Winner : मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धेत मिस मॅक्सिकोच्या फातिमा बॉशने मारली बाजी

मिस युनिव्हर्स 2025 ची विजेती फातिमा बॉशचे संपूर्ण नाव फातिमा बॉश फर्नांडिस आहे. फातिमा एक मॉडेल आणि डिझायनर आहे जिने फॅशन उद्योगात आपला ठसा उमटवला आहे. ती मॅक्सिको देशातील सॅंटियागो दे टिपा येथील रहिवासी आहे

Miss Universe 2025 Winner : मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धेत मिस मॅक्सिकोच्या फातिमा बॉशने मारली बाजी

फातिमा बॉशने मॅक्सिकोमधील इबेरो - अमेरिकानो विद्यापीठात फॅशन डिझाईनचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर, तिने इटलीच्या मिलानमधील नुओवा एकेडेमिया डि बेले आर्टी (NABA) आणि युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेच्या लिंडन इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतले

Miss Universe 2025 Winner : मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धेत मिस मॅक्सिकोच्या फातिमा बॉशने मारली बाजी

तबास्कोमध्ये झालेल्या ''मिस युनिव्हर्स मॅक्सिको 2025'' स्पर्धेत फातिमा विजयी ठरली. यानंतर, मिस युनिव्हर्स 2025 च्या स्पर्धेसाठी ती थायलंडला आली

Miss Universe 2025 Winner : मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धेत मिस मॅक्सिकोच्या फातिमा बॉशने मारली बाजी

या स्पर्धेत, थायलंडच्या ''मिस युनिव्हर्स 2025'' चे संचालक नवात इत्साराग्रिसिल यांनी फातिमाला जाहीरपणे फटकारत मूर्ख म्हटले. यानंतर तिने नवातला फटकारत म्हणाले की, ''हा महिलेचा अनादर आहे''

Miss Universe 2025 Winner : मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धेत मिस मॅक्सिकोच्या फातिमा बॉशने मारली बाजी

मात्र, थायलंडच्या मिस युनिव्हर्स 2025 चे संचालक नवात यांनी सुरक्षारक्षकांना बोलावले, ज्यामुळे फातिमा आणि ''मिस युनिव्हर्स 2024'' ची विजेती व्हिक्टोरिया कजायर थेल्विगसह इतर अनेक स्पर्धकांनी कार्यक्रम सोडला. या घटनेनंतर मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनने प्रतिक्रिया दिली की, ''नवातचा सहभाग मर्यादित केला आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल''

Miss Universe 2025 Winner : मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धेत मिस मॅक्सिकोच्या फातिमा बॉशने मारली बाजी

मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धेदरम्यान मिस मेक्सिको फातिमा बॉशला महिला असण्याच्या आव्हानांबाबत विचारण्यात आले. तेव्हा फातिमा म्हणाली की, ''इतरांच्या सेवेसाठी मी माझा आवाज वापरेन''. मिस मेक्सिको फातिमा बॉशच्या उत्तराने परिक्षकांसह सर्वांचे मन जिंकले

सम्बन्धित सामग्री