Monday, June 23, 2025 05:41:49 AM

फळांवरील स्टिकर्सचा गूढ कोड! योग्य फळं कशी ओळखाल?

बाजारात फळं विकत घेताना आपण त्यावर वेगवेगळ्या स्टिकर्स (Fruit Stickers) पाहतो. पण हे स्टिकर्स केवळ ब्रँडिंगसाठी नसतात, तर त्यावर असलेल्या आकड्यांमधून त्या फळांची गुणवत्ता, उत्पादन प्रक्रिया आणि कीटकनाशकांचा वापर यासंबंधी महत्त्वाची माहिती मिळते. योग्य आणि निरोगी फळं कशी ओळखायची, ते जाणून घ्या!

बाजारात फळं विकत घेताना आपण त्यावर वेगवेगळ्या स्टिकर्स (Fruit Stickers) पाहतो. पण हे स्टिकर्स केवळ ब्रँडिंगसाठी नसतात, तर त्यावर असलेल्या आकड्यांमधून त्या फळांची गुणवत्ता, उत्पादन प्रक्रिया आणि कीटकनाशकांचा वापर यासंबंधी महत्त्वाची माहिती मिळते.

फळांवरील स्टिकर्सचा गूढ कोड! योग्य फळं कशी ओळखाल?

5 अंकी संख्या (8 ने सुरू होते) – जीएमओ फळं! ही फळं जेनेटिकली मॉडिफाइड (GMO) असतात.त्यावर कीटकनाशकांची फवारणी केलेली असते. अशी फळं आरोग्यासाठी कमी फायदेशीर असू शकतात.

फळांवरील स्टिकर्सचा गूढ कोड! योग्य फळं कशी ओळखाल?

4 अंकी संख्या (3 ने सुरू होते) – प्रक्रिया केलेली फळं! ही फळं विविध प्रक्रिया (इरेडिएशन, क्ष-किरण) करून टिकवली जातात.नैसर्गिक पोषणमूल्य कमी होण्याची शक्यता असते.

फळांवरील स्टिकर्सचा गूढ कोड! योग्य फळं कशी ओळखाल?

फक्त 4अंकी संख्या – केमिकल्सयुक्त फळं! ही फळं रासायनिक खतं आणि कीटकनाशकं वापरून पिकवलेली असतात.70% रसायनांनी युक्त असल्याने हे टाळणेच योग्य!

फळांवरील स्टिकर्सचा गूढ कोड! योग्य फळं कशी ओळखाल?

फळं विकत घेताना काय लक्षात ठेवावे? ✔ ऑरगॅनिक फळं (9 ने सुरू होणारी संख्या) निवडा.✔ केमिकल्सयुक्त किंवा जीएमओ फळं शक्यतो टाळा. ✔ स्टिकर्स आणि त्यावरील संख्या नेहमी तपासा.

सम्बन्धित सामग्री