उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेला मुख्य दरवाजा ठेवा. यामुळे सकारात्मक ऊर्जा घरात येते आणि समृद्धी वाढते.
झोपताना डोकं दक्षिण किंवा पूर्व दिशेला ठेवा. शांत झोप आणि चांगले मानसिक स्वास्थ्य मिळते.
देवघर उत्तर-पूर्व दिशेला ठेवा आणि पूजा करताना चेहरा पूर्वेकडे असावा.आध्यात्मिक सकारात्मकता आणि सुख-शांती टिकून राहते.
स्वयंपाकघर आग्नेय दिशेला ठेवा आणि स्वयंपाक करताना चेहरा पूर्वेकडे असावा. यामुळे आरोग्य सुधारते आणि कुटुंबात सुख-समाधान राहते.
आरसा नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला लावा. यामुळे घरात प्रकाश आणि सकारात्मकता वाढते.