Monday, February 10, 2025 12:40:42 PM

Dhananjay Munde
संत वामन भाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त धनंजय मुंडे यांच्या हस्ते पारंपारिक महापूजा संपन्न

संत वामन भाऊंच्या पुण्यतिथी निमित्त धनंजय मुंडे यांच्या हस्ते पारंपारिक महापूजा संपन्न

आज श्रीक्षेत्र गहिनीनाथगड येथे वैराग्यमूर्ती संतश्रेष्ठ श्री वामन भाऊ यांच्या पुण्यतिथीचे आयोजन करण्यात आले आहे.

संत वामन भाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त धनंजय मुंडे यांच्या हस्ते पारंपारिक महापूजा संपन्न

यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे संत वामनभाऊंच्या दर्शनाला उपस्थित आहेत.

संत वामन भाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त धनंजय मुंडे यांच्या हस्ते पारंपारिक महापूजा संपन्न

संत वामन भाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त मंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते पारंपारिक महापूजा संपन्न झाली.

संत वामन भाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त धनंजय मुंडे यांच्या हस्ते पारंपारिक महापूजा संपन्न

मंत्री धनंजय मुंडे यांनी महंत ह.भ.प.श्री. विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या समवेत विधीवत महापूजा करून आशीर्वाद घेतले.

संत वामन भाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त धनंजय मुंडे यांच्या हस्ते पारंपारिक महापूजा संपन्न

बीड जिल्ह्यातील सामाजिक ऐक्य व सलोखा कायम अबाधित रहावा, अशी प्रार्थना मंत्री मुंडे यांनी श्री गहिनीनाथ महाराज व संत वामनभाऊंच्या चरणी केली.

सम्बन्धित सामग्री