दररोज नारळ पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते. पर्यायाने त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी मदत होते.
काकडी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. दररोज ताजी काकडी खालल्याने त्वचा ताजी आणि मुलायम राहते.
हळद आणि लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावर लावा. चमकदार त्वचा करण्यासाठी हा घरबुती रामबाण उपाय आहे.
आठ ते नऊ तासांची गाढ झोप तुम्हाला तरूण आणि ताजेतवाने ठेवेल.
दररोज फक्त 5 मिनिटे ध्यान करा. ध्यान केल्याने तणाव कमी होऊन तुमच्या त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळतो.
बटाट्याचा रस चेहऱ्यावर लावा. बटाट्याचा रस चेहऱ्यावरील डाग आणि टॅनिंग कमी करण्यास मदत करते.
दिवसभरात तीन ते चार लिटर पाणी प्यावे. भरपूर पाणी प्यायल्याने त्वचा निरोगी आणि चमकदार राहते.