Friday, April 25, 2025 08:38:53 PM

Shraddha Kapoor Birthday: स्टार व्हिलनची सुपरस्टार मुलगी, अपयशानंतर संधीसाठी झगडली आणि मग असे बदलले नशीब!

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. 3 मार्च 1987 रोजी जन्मलेली श्रद्धा आज 38 वर्षांची झाली आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या करिअरचा प्रवास कसा राहिला, हे जाणून घेऊया.

Happy Birthday Shraddha: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. 3 मार्च 1987 रोजी जन्मलेली श्रद्धा आज 38 वर्षांची झाली आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या करिअरचा प्रवास कसा राहिला, हे जाणून घेऊया.

Shraddha Kapoor Birthday: स्टार  व्हिलनची सुपरस्टार मुलगी, अपयशानंतर संधीसाठी झगडली आणि मग असे बदलले नशीब!

श्रद्धा कपूर केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही, तर तिच्या गोड हास्यासाठी, क्युट लुकसाठी आणि मोहक अंदाजासाठी ओळखली जाते. ती सौंदर्य आणि टॅलेंट यांचा परफेक्ट मिलाफ आहे.

Shraddha Kapoor Birthday: स्टार  व्हिलनची सुपरस्टार मुलगी, अपयशानंतर संधीसाठी झगडली आणि मग असे बदलले नशीब!

श्रद्धा 90च्या दशकातील लोकप्रिय व्हिलन शक्ती कपूर यांची मुलगी आहे, पण तिने स्वतःच्या मेहनतीने आणि अभिनय कौशल्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

Shraddha Kapoor Birthday: स्टार  व्हिलनची सुपरस्टार मुलगी, अपयशानंतर संधीसाठी झगडली आणि मग असे बदलले नशीब!

श्रद्धाने 2010 मध्ये ‘तीन पत्ती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, पण तिच्या करिअरला खरी कलाटणी मिळाली 2013 मध्ये आलेल्या ‘आशिकी 2’ या चित्रपटाने. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि श्रद्धाने स्टारडमच्या दिशेने पहिलं मोठं पाऊल टाकलं.

Shraddha Kapoor Birthday: स्टार  व्हिलनची सुपरस्टार मुलगी, अपयशानंतर संधीसाठी झगडली आणि मग असे बदलले नशीब!

यानंतर तिने ‘एक व्हिलन’, ‘एबीसीडी2’, ‘बागी’, ‘स्त्री’, ‘छिछोरे’ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले.

Shraddha Kapoor Birthday: स्टार  व्हिलनची सुपरस्टार मुलगी, अपयशानंतर संधीसाठी झगडली आणि मग असे बदलले नशीब!

श्रद्धा कपूरने सुरुवातीच्या काळात अपयश पाहिले, संधीसाठी झगडावे लागले, पण तिने हार न मानता स्वतःला सिद्ध केले.

Shraddha Kapoor Birthday: स्टार  व्हिलनची सुपरस्टार मुलगी, अपयशानंतर संधीसाठी झगडली आणि मग असे बदलले नशीब!

आज ती बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तिच्या वाढदिवसानिमित्त तिला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!

सम्बन्धित सामग्री