Tue. Jun 15th, 2021

‘पिंक’ चित्रपट आता तामिळ भाषेतही

२०१६ साली पिंक हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता हा चित्रपट तामिळ भाषेतही प्रदर्शित होणार असल्याचे समजते आहे. या चित्रपटाचे नाव नेर कोंडा पारवाई असे आहे. या चित्रपटात अभिनेते अजित कुमार हे बिग बी अमिताभ बच्चन यांची भूमिका साकारणार असून श्रद्धा श्रीनाथ ही तापसी पन्नू यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक एच.विनोथ असून बोनी कपूर हे निर्माते आहेत.

अभिनेत्री विद्या बालन सुद्धा या चित्रपटात झळकणार आहे.

नेरकोंडा पारवाई असे या तामिळ भाषेतील चित्रपटाचे नाव आहे.

अभिनेते अजित कुमार हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

हिंदी चित्रपट पिंक प्रचंड हीट झाला होता.

नेरकोंडा पारवाईचा पहिला लूक रिलीज करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *