पिस्ता खाण्याचे १० आरोग्यदायी फायदे !

ड्रायफ्रुट्स म्हटलं की, त्यामध्ये बदाम, काजू, अक्रोड यांसारख्या पदार्थांसोबतच पिस्त्याचाही समावेश होतो. जगभरात ड्रायफ्रुट्स वापर हा अनेक पदार्थांमध्ये केल्या जाते. पिस्ता हा फार चविष्ट असतो. पिस्ता हा हिरव्या रंगाचा असतो. पिस्त्यामध्ये फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन सी, झिंक, कॉपर, आयर्न, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि इतर अन्य पोषक तत्व आहेत. यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते. जाणून घेऊया पिस्ता खाल्याने होणाऱ्या फायद्यांबाबत…

१ पिस्त्यामध्ये असलेलं फॅटी अॅसिड त्वचेमध्ये ग्लो वाढतो.

२ पिस्ता डोळ्यांचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतो.

३ हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी पिस्ता अत्यंत फायदेशीर ठरतो.

४ चेहऱ्याचं सौंदर्य राखण्यासाठी पिस्ता गुणकारी ठरतो.

५ पिस्ता खाल्याने मेंदूचं आरोग्य राखण्यास मदत होते. काजू, बदाम पेक्षाही जास्त पौष्टिक असतो.

६ पिस्तामुळे स्मरणशक्ती वाढते.

७ वाढत्या वयाची लक्षणं रोखण्यासाठी आणि सुरकुत्या दूर करण्यासाठी पिस्ता अत्यंत फायदेशीर ठरतो.

८ पिस्ता हा डायबिटीज वाढण्यापासून रोखण्याचं काम करतो.

९ शरीरावर सूज आल्यास पिस्ताचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.

१० पिस्ता हा प्रमाणात खावा.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही आहे . प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेलं.)

Exit mobile version