मोदींचा आज गुजरात दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत.

या दौऱ्यामध्ये मोदी  विविध विकासकामांचा शुभारंभ करणार आहेत.

आज दुपारी 12 वाजता ते जामनगर येथील लोकसमुहाला संबोधीत करणार आहेत.

कसा असेल दौरा ?

नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत.

आज जामनगरमधील जाहीर सभेत ते लोकांना  संबोधीत करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद मेट्रो सेवेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करतील.

यानंतर उमिया धाम या मंदिराचे भूमिपूजन  करणार आहेत.

दुपारी 3 च्या सुमारास अहमदाबादमधील जसपूर परिसरातील विश्व उमिया फाउंडेशनच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील.

5 मार्च रोजी गांधीनगर येथील अडालजपरीसरीतील अन्नपूर्णा धाम ट्रस्टमध्ये हजेरी लावतील.

यानंतर विद्यार्थी भवनाचे उद्घाटन करणार आहेत.

या दौऱ्य़ामध्ये श्रमयोगी मानधन योजनेचा प्रांरभ देखील मोदी करणार आहेत

व्हायब्रेंट गुजरात समिट आणि अहमदाबादमधील एका हॉस्पिटलचे उद्घाटन करणार आहेत.

Exit mobile version