Mon. Oct 19th, 2020

‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाविरोधातील याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटली येणार आहे. निवडणुकांच्या काळात हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये अशी मागणी  विरोधकांनी उच्च न्यायालयातकडे केली असून याचिकाही दाखल केली होती. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाच्या टीमला मोठा दिलसा मिळाला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट ५ एप्रिला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

यापूर्वी या चित्रपटाची तारीख बदलण्यात आली.

हा चित्रपट १२ एप्रिल रोजी होणार होता.

मात्र निवडणुकांच्या काळात हा चित्रपट प्रदर्शित झाला तर मतदारांवर, प्रचारावर परिणाम होईल.

तसेच यावेळी हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये, अशी मागणी करण्यात आली.

मात्र यावर दिल्ली उच्च न्यायालयाने आज सुनावणी दिली असून ही याचिका फेटाळली आहे.

यापूर्वी निवडणूक आयोगाला याची नोटीस मिळाली नसल्यामुळे ही सुनावणी 1 एप्रिलला होणार आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *