Mon. Jul 22nd, 2019

‘मिशन शक्ती’ यशस्वी ! अमेरिका,रशिया, चीननंतर भारत चौथा देश

286Shares

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ट्विट करून देशवासियांना संबोधित करणार असल्याचे सांगितले. तसेच टीव्ही, रेडिओ आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधणार असल्याची माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली होती. त्यांच्या या ट्विटमुळे संपूर्ण देशाचे लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतरिक्ष जगात भारताने उत्तम कामगिरी बजावली आहे. भारताने 300 किमी उंचीवर सॅटलाईट पाडल्याची माहिती दिली आहे.

भारत अंतरिक्ष महाशक्ती बनला – मोदी

अंतरिक्ष जगात भारताने उत्तम कामगिरी बजावली आहे.

अवकाश क्षेत्रात भारताला मोठं यश मिळालं आहे.

भारताने 300 किमी उंचीवर सॅटलाईट पाडले आहे.

शास्त्रज्ञांनी मिशन शक्ती पूर्ण केले आहे.

फक्त 3 मिनिटात सॅटलाईट पाडल्याचे मोदींनी सांगितले.

अमेरिका, रशिया, चीन नंतर भारत हा चौथा देश आहे.

 

 

286Shares

Leave a Reply

%d bloggers like this: