Wed. Jun 29th, 2022

ईडी कारवाईबाबत राजकीय प्रतिक्रिया

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असेलेले नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबईतील कुर्ला येथील गोवावाला कम्पाऊंडवर ईडीने छापेमारी सुरू केली आहे. ईडीचे आठ ते नऊ ईडीच्या अधिकाऱ्यांनी गोवावाला कंपाऊंडवर छापा टाकला आहे. तसेच सीआरपीएफचे कुमकदेखील मागवण्या आली आहेत.

तसेच, ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई केली आहे. पुष्पक बुलियन कंपनीत आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. श्रीधर पाटणकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे यांचे भाऊ आहेत.

ईडीने केलेल्या कारवायांबाबत अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यात ईडीकडून कारवायांना ऊत असल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तसेच त्रास देण्यासाठी ईडीकडून कारवाई होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी केला आहे.

‘त्रास देण्यासाठी कारवाया’ – शरद पवार

ईडी कारवाईबाबत आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया

ईडी कारवाईबाबत नाना पटोले यांची प्रतिक्रिया

‘भाजपची सत्ता नसलेल्या राज्यात कारवायांना ऊत’ – संजय राऊत

ईडी कारवाईबाबत उदय सामंत यांची प्रतिक्रिया

‘सूडबुद्धीने कारवाया होत नाहीत’ – गिरीश महाजन

ईडी कारवाईबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया

‘सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न’ – जितेंद्र आव्हाड

‘कितीही राजकारण केलं तरी सरकार मजबूत’ – धनंजय मुंडे

‘कर नाही त्याला डर कशाला’ – आशिष शेलार

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.