Wednesday, November 12, 2025 08:44:30 PM

शिंदेंच्या चेहऱ्यावर नाराजी… का रे दुरावा ?

एकनाथ शिंदे दूर बसले आहेत.

शिंदेंच्या चेहऱ्यावर नाराजी… का रे दुरावा

मुंबई : महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात शपथविधी सोहळा पार पडत आहे. देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे या सोहळ्यासाठी उपस्थित झाले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकमेकांच्या बाजूला बसले असताना एकनाथ शिंदे दूर बसले आहेत. यावरून राजकीय चर्चांणा उधाण आले आहे.

एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या बाजूला न बसता 5 खुर्च्या सोडून बसले आहेत. यावर शिंदे अजूनही नाराज असल्याच्या चर्चा आहेत. एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर नाराजीचे भाव दिसत आहेत.


सम्बन्धित सामग्री