१३ ऑगस्ट, २०२४, मुंबई : जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने राष्ट्रवादीचे प्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष मुलाखत संपादक प्रसाद काथे यांनी घेतली. यामध्ये, निकालानंतर महायुतीत राहणार का ?, मराठ्यांच्या सगेसोयऱ्यांना आरक्षण मिळावं का ?, बारामतीच्या लाडक्या बहिणीची आठवण येते ?, 'लाडकी बहीण' योजनेच्या विरोधातला प्रचार कसा थांबवाल ?, गुलाबी जॅकेटबाबत शरद पवारांना उत्तर द्याल ?, बारामतीत सुनेत्रा यांची उमेदवारी चुकली ? योजनेचे लाभार्थी मतदान करतात का ?, भाजपाकडून शरद पवारांवर होणारी टीका सहन होते ? यासह अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
अजित पवार यांच्या मुलाखतीतील महत्वाचे मुद्दे -
सुनेत्रा-सुप्रियाबाबत अजित पवारांची आश्चर्यकारक कबुली
अजित पवारांचा जॅकेटचाबाबत मोठा खुलासा
'यशवंतराव चव्हाणांच्या मार्गावर आता राष्ट्रवादीचा प्रवास'
'शरद पवार वंदनीय..' अजित पवारांचे मोठं वक्तव्य'
'पवारांवर बोलणाऱ्यांना स्वतः काय ते कळायला हवं'
'लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद'
गुलाबी हिजाब मुसलमान महिलांबाबत काय म्हणाले अजित पवार ?
'लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम येताच विरोधक गप्प बसतील'
अजित पवार मुसलमानांमध्ये जायला घाबरतात का?
https://youtu.be/dUNUgPBq2l0
अजित पवार राजकारण सोडणार ?
अजित पवार सुप्रिया सुळेंकडून यंदा राखी बांधणार ?
https://youtu.be/jpI4hBCKfss
अमोल कोल्हेंच्या टीकेवर काय आहे अजित पवारांची प्रतिक्रिया
https://youtu.be/he_zpbl6fho
'महायुतीने योजना सर्वसामान्य गरिबांसाठी आणल्या'
https://youtu.be/Y0pKklX7Olk
'शरद पवार वंदनीय, त्यांच्यावर बोलणार नाही'
मराठा आणि मुसलमान अजित पवारांना मतदान करतील ?
https://youtu.be/srt5N6e630M
सगेसोयरे मुद्दा महायुती सरकारसाठी डोकेदुखी ?
https://youtu.be/9BKp8AOy6SA
निवडणूक निकालानंतर अजित पवार महायुतीत राहणार का ?
https://youtu.be/M0WOfQY8QjQ
'सुनेत्राला बारामतीत उमेदवारी देऊन चुकलो'
पूर्ण मुलाखत पाहण्यासाठी इथे क्लिक करा.