Fri. Sep 30th, 2022

मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. ‘मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजले. या नाटकामुळे त्यांना मनोरंजन सृष्टीमध्ये एक वेगळीच ओळख मिळाली होती. प्रदीप पटवर्धन हे गिरगावात स्थायिक होते. त्यांनी कॉलेज काळापासूनच एकांकिका स्पर्धेत काम केले होते. त्यानंतर कालांतराने ते व्यावसायिक नाटकाकडे वळले. त्यांचे अनेक चित्रपट आणि मालिका आजही तितक्याच लोकप्रिय आहेत. मोरुची मावशी हे त्यांचं नाटक खूप गाजलं आहे. चं नाव सिनेसृष्टीत आदरानं घेतलं जातं. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे, अश्या भावना व्यक्त केल्या जात आहे.

प्रदीप पटवर्धन यांच्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनासह पुरस्कार जिंकले. त्यांचा अभिनय म्हणजे मनोरंजनाचा परिपूर्ण अविष्कार होता. त्यांचा अभिनय पाहणं, ही एक पर्वणी होती. त्यांचं जाणं म्हणजे रंगभूमी आणि अभिनय क्षेत्रासाठी मोठा धक्का आहे. त्यांनी अनेक विनोदी भूमिका केल्या. प्रेक्षकांना खळखळून हसवलं. पण अश्या या खळखळू हसवणाऱ्या या अवलियाच्या जाण्याने अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळलेत. प्रदीप पटवर्धन यांचे अनेक सिनेमे गाजले. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, नवरा माझा नवसाचा या सिनेमांनी तर लोकप्रियतेचं शिखर गाठलं. मोरूची मावशी नाटक नाट्यरसिकांना खेचून तिकीटबारीवर खेचून आणलं. तर हास्य जत्रेतून त्यांनी अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवलं. अश्या अवलियाचं अकाली जाणं अनेकांसाठी धक्कादायक आहे.

प्रदीप पवर्धन यांचे गाजलेले सिनेमे

एक फुल चार हाफ

डान्सपार्टी

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय

गोळा बेरीज

बॉम्बे वेल्वेट

पोलीस लाईन

1234

एक शोध

थॅक्यू विठ्ठला

चिरनेर

2 thoughts on “मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन

  1. Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates

    “” very interesting,Moderator – please read!

    В Гидра онион сеть не очень легко попасть в свете последних событий, для этого необходимо актуальное рабочее зеркало. В связи с недавней атакой на сервис HYDRA, мы закрыли вход всем пользователям. Чтобы продолжить пользоваться ресурсом, нужно верифицировать свой аккаунт путём пополнения баланса. Необходимо пополнить баланс своего аккаунта на сумму. Вот прямые ссылки на зеркало официальный сайт hydra: https://hydraruzxpsnew4af.top Cовершатьпокупки очень просто – разберётся даже начинающий пользователь интернета. Выберите карточку с товаром, которая вас заинтересовала, затем город, район и нажмите кнопку “Купить”. Выберите способ оплаты: Bitcoin с баланса или через Киви кошелек. Подтвердите заказ и поднимайте ваш клад в указанном месте.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.