Fri. Jun 21st, 2019

“सत्ता कशी मिळवायची हे प्रकाश आंबेडकरांनी माझ्याकडून शिकावं”

428Shares

“वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे डॉ़ बाबासाहेब आंबेडकर याचे नातू असल्याने मला त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे़, पण सत्ता कशी मिळवावी, हे त्यांनी माझ्याकडून शिकावे, अशी टिप्पणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोलापुरात केली.

“डोक्यात हवा आणि पैसा असणारे लोकच वंचित आघाडीकडे”

प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडीच्या माध्यमातून सत्तेचे स्वप्न पाहू नये.

मागासवर्गीय मतांचे विभाजन होणार असल्याने त्याचा फायदा भाजपा – शिवसेनेला होणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने स्थापन केलेल्या वंचित आघाडीत सर्व जातीच्या नेत्यांना सामावून घेतले आहे,

तरी 2009 च्या माझ्या अनुभवानुसार डोक्यात हवा आणि पैसा असणारे लोकच वंचित आघाडीकडे जातील,

त्यामुळे या आघाडीला फारसे यश मिळणार नाही

428Shares

Leave a Reply

%d bloggers like this: