प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला दिला ‘हा’ सल्ला

वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेस पक्षाला माझा सल्ला राहणार की युतीच्या राजकारणामध्ये त्यांनी त्याची संघटना मातीत मिळू देवू नये अशा शब्दात त्यांनी अकोला येथील पत्रकार परिषदेत काँग्रेसला सल्ला दिला आहे. येणाऱ्या विधानसभेत राजू शेट्टी जर आमच्या सोबत आले तर आम्ही नक्की निवडून येवू असं ही ते म्हणाले आहेत. राज ठाकरेंना यावेळी चांगली संधी आहे. असं त्यांनी म्हटलं आहे.
आंबेडकरांचा काँग्रेसला सल्ला
काँग्रेस पक्षालाही सल्ला राहणार आहे.की युतीच्या राजकारणामध्ये त्यांनी त्याची संघटना मातीत मिळू देवू नये.
संघटन उभं करायचं असेल तर काँग्रेसने कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे.
न्याय मिळवायचा असेल तर 288 च्या 288 जागा लढवल्या तर काँग्रेस रिमाईंड होण्याची शक्यता आहे.
जर असे केले नाहीतर काँग्रेस ngo म्हणून उभी राहील अशी परिस्थिती आहे..
सेनेचे खासदार जरी निवडून आले असले तरी सेनासुद्धा कोमामध्ये गेली आहे.
अशा परिस्थितीत मधे राज ठाकरेला एक संधी आहे असं मी मानतो.
सेनेला 135 जागा मिळनार आणि bjp ची आघाडी आणि त्याचे मित्रपक्ष 153 यांच्या मधला जो मतदार आहे.
त्याला राज ठाकरे सहज कॅच करू शकतात.