Wed. Jun 19th, 2019

राजू शेट्टी आमच्या सोबत आले तर हमखास निवडून येवू – प्रकाश आंबेडकर

0Shares

येणाऱ्या विधानसभेत राजू शेट्टी आमच्या सोबत आले तर हमखास निवडून येण्याची गॅरंटी आहे. असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर व्यक्त केलं आहे. ते आमच्या सोबत येणार असतील चांगलच आहे असं ही ते म्हणाले आहेत. लोकसभा निवडणुकांच्या निकालात वंचित बहुजन आघाडीची एकच जागा निवडून आली. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेसाठीची तयारी सुरू केली आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर

येणाऱ्या विधानसभेत राजू शेट्टी आमच्या सोबत आले तर हमखास निवडून येण्याची गॅरंटी आहे.

ते आमच्या सोबत येणार की दुस-या कुठल्या आघाडीसोबत जाणार असा सवालही त्यांनी केला आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत झालं नाही तर तुम्ही कोणासोबत जाल अशा शब्दात त्यांनी हा सवाल केला आहे.

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी विधानसभेसाठी काम सुरू केले आहे.

अकोल्यात शासकीय विश्राम गृहात प्रकाश आंबेडकर यांनी अशी माहिती दिली आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: