Mon. May 10th, 2021

राहुल गांधींसाठी प्रणिती शिंदे उतरल्या रस्त्यावर

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापुर

 

काँग्रेस उपाध्य राहुल गांधींना मध्य प्रदेशमध्ये अटक करण्याच्या कृतीचा देशभरातून काँग्रेसच्या वतीनं निषेध केला जात आहे.

 

सोलापुरातही काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात भाजपा सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात

आली.

 

गोळीबार करुन खून करणा-या, महाराष्ट्रातील शेतकरी व जनताविरोधी भाजपा सरकारचा निषेधार्थ आंदोलन अशा आशयाचे फलक घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शनं

केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *