Wed. May 19th, 2021

गोकुळच्या दुधाचे दर वाढले

गोकुळ दूध संघाने आज आपली दरवाढ जाहीर केली आहे. यामध्ये गायीच्या विक्री दुधात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे.काही दिवसांपूर्वी खरेदी दरात गोकुळने वाढ केली होती. त्यामुळे विक्री दरात सुद्धा वाढ होणार हे स्पष्ट होते. मात्र बाजाराचा अंदाज घेत गोकुळने दरवाढ आज घोषित केली.आज मध्यरात्रीपासून हे दर लागू होणार आहेत.

ही आहे नवीन दरवाढ

गोकुळचे सध्याचे दर( प्रति लिटर)

मुंबई
गाय दूध(नियमित)45 रुपये यामध्ये वाढ नाही.
टोंड दूध 42 रुपये नवीन दर 44 रुपये
गोकुळ लाईफ 42 रुपये नवीन दर 44 रुपये

पुणेसह इतर जिल्ह्यात दरवाढ

नियमित गायीचे दूध सध्या 42 रुपये नवीन दर 44 रुपये
टोंड गोकुळ लाईफ सध्या 42 रुपये नवीन दर 44 रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *