बुद्धपौर्णिमेनिमित्त पंतप्रधान मोदी लुंबिनीत

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज बुद्धपौर्णिमेचं निमित्ताने नेपाळमधे भगवान गौतम बुद्धांच्या जन्मभूमीला भेट दिली आहे. लुंबिनी येथील मायादेवी मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी प्रार्थना केली. त्यानंतर लुंबिनीमध्ये भारत सरकारच्या सहाय्यानं उभारण्यात येणाऱ्या बौद्ध सांस्कृतिक आणि वारसा केंद्राच्या शिलान्यास कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नेपाळच्या दौऱ्यावर आहेत. मोदींच्या आजच्या एक दिवसीय दौरा चीनच्यादृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. आजच्या नेपाळ दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी गौतम बुद्धांचे जन्मस्थळ लुंबिनी येथे भेट दिली. लुंबिनी इथल्या मायादेवी मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी प्रार्थना केली. नंतर लुंबिनीमधे भारत सरकारच्या सहाय्यानं उभारण्यात येणाऱ्या बौद्ध सांस्कृतिक आणि वारसा केंद्राच्या शिलान्यास कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले होते.
बुद्ध जयंतीच्या मुहूर्तावर मोदी नेपाळ दौऱ्यावर असल्याने चर्चेला तोंड फुटले आहे. पंतप्रधान मोदी वर्ष २०१४ नंतर पाचव्यांदा नेपाळ दौऱ्यावर जातआहेत. मोदींनी लुबिंनीयात पहिल्यांदाच भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुद्ध जन्मस्थळा वरुन संपूर्ण देशाला शांतीचा संदेश दिला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज बुद्धपौर्णिमेचं औचित्य साधून नेपाळमधे भगवान गौतम बुद्धांच्या जन्मभूमीला भेट दिली. पंतप्रधानांचा नेपाळ दौरा चिनच्या दृष्टीने महत्वाचा असणार आहे.