Fri. Jan 28th, 2022

प्रियांका-निक विभक्त होणार?

लग्न बंधनात अडकली आहे. अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास हे विवाहबंधनात अडकले. जोधपुर येथे यांचा शाही विवाहसोहळा पार पडला आहे. मात्र, लग्नाच्या अवघ्या चार महिन्यातच प्रियांका-निक विभक्त होण्याची बातमी एका आंतरराष्ट्रीय वेबसाइटने दिली आहे. प्रियंका-निक ही जोडी कायम सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्यांचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हयरल होत असतात. मात्र, हिच जोडी विभक्त होण्याची माहिती समोर येत आहे.

प्रियांका-निक विभक्त होणार ?

प्रियंका चोप्रा बॉलीवूड आणि हॉलीवूडमध्ये लोकप्रिय आहे.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात जोधपूरमध्ये प्रियांका-निक विवाहसोहळा पार पडला.

प्रियांका-निक हे 2007 पासून ते एकमेकांना डेट करत होते.

य घाईगडबडीत लग्न केले पण या दोघांमध्ये वारंवार खटके उडत आहेत.

प्रियांका तापट असल्याने निकच्या कुटुंबियांना याचा त्रास होत होता.

प्रियांका-निक च्या घटस्फोटाचे असे कारण या सोशल मिडीयासमोर दिले आहे.

परंतु या बातम्या खोटया असल्याचीही चर्चा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *