Tue. Jun 18th, 2019

PUBG: मुलांना महागडे मोबाईल देताच का ?हायकार्टाचे खडेबोल

15Shares

पबजी गेममुळे गेल्या काही दिवसात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत.काही दिवसांपूर्वीच धारवाड मध्ये रेल्वे रुळावर पबजी खेळत असताना दोघांचा मृत्यू झाला होता. मुंबईतही एका मुलाने आत्महत्त्या केली होती. अशा अनेक घटना घडल्याने ही गेम बंद व्हावी अशी मागणी करत 11 वर्षीय मुलातर्फे आईने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यावर हायकार्टाने महागडे मोबाईल देताच कशाला असे खडेबोल पालकांना सुनावले आहेत. हायकोर्टाने याचिकेवरील सुनावणी जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

हायकार्टाचे पालकांना खडेबोल

पबजी गेममुळे गेल्या काही दिवसात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत.

तरुण पिढी यामध्ये जास्तीत जास्त वेळ यामध्ये घालवत असल्याने याचा त्यांच्यावर वाईट परिणाम होत आहे.

काही दिवसांपूर्वीच धारवाड मध्ये रेल्वे रुळावर पबजी खेळत असताना दोघांचा मृत्यू झाला होता.

यामुळे पबजी गेम बंद व्हावी यासाठी 11 वर्षीय मुलातर्फे आईने हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

पालक आपल्या मुलांना महागडे मोबाइल फोन का देतात ? असे खडेबोल हायकोर्टाने सुनवले आहे.

पालकांनी आपले फोन पासवर्ड टाकून सुरक्षित ठेवायला हवेत. असं ही सांगण्यात आलं आहे.

हायकोर्टाने याचिकेवरील सुनावणी जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

15Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *