Mon. Jul 22nd, 2019

हा खेळतो मोबाईलशिवाय Pubg, व्हिडीओ व्हायरल

0Shares

#pubg खेळ सध्या युवकांच्या मनावर राज्य करत आहे. मात्र हा खेळ काहींच्या जीवावर बेतायला सुरूवात झाली आहे. तरूणाई या खेळाच्या आहारी जात असल्याचे दिसून येत आहे. या खेळाने काहींचे जीव ही घेतले आहे. तर काही मानसिक दृष्ट्या अस्वस्थ झाले आहेत. अशीच एक घटना बेळगामध्ये घडली आहे. रस्त्यावर #pubg खेळताणाचा युवकांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

नेमकं काय घडलं ?

युवकांच्या मनावर राज्य करणारा #pubg खेळ हा गेम जितका चांगला आहे.

तितकाच हाच खेळ काहींच्या जीवावर बेतायला कारणीभूत ठरत आहे.

अशी बेळगावच्या नाथ पै सर्कल, रस्त्यावर #pubg खेळणाऱ्या युवकांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सदर युवक मानसिक दृष्ट्या अस्वस्थ आहे का? की हा युवक #pubg खेळून अस्वस्थ झाला आहे या बद्दल काही समजू शकलं नाही आहे.

मात्र या खेळामुळे देशभरातून अनेक ठिकाणचे युवक अस्वस्थ झालेल्या अनेक घटना समोर येत आहेत.

हा खेळ जितका लोकप्रिय समजला जातो. मात्र हाच खेळ तितकाच काहींच्या जीवावर बेतायला कारणीभूत ठरत आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: