Wed. Jun 26th, 2019

आता फक्त इतक्या वेळच खेळता येणार ‘पबजी’

39Shares

‘प्लेयर अननोन बॅटल ग्राउंड’ (पबजी) ही गेमची तरूणांमध्ये खूप क्रेझ आहे.पण मनोरंजनासाठी खेळला जाणारा हा गेम आता जिवघेणा ठरत चालला आहे.असा जिवघेणा खेळ खेळताना घडलेले घातक प्रकार समोर आले आहेत.

असे या गेमचे अनेक दुष्परिणाम आतापर्यंत समोर आले आहेत तसेच तरुणांध्ये हिंसक भावना वाढीस लागत आहे.या सर्वाचा विचार करून या खेळावर वेळेचीमर्यादा आणण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. पबजी खेळण्यात तास न तास वाया घालवणाऱ्यांवर मर्यादा येणार आहेत.

‘पबजी’वर वेळमर्यादा का ?

पबजी गेम खेळण पालक आणि शिक्षकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांना अ राजकोट पोलिसांनी पबजीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

‘पबजीने अक्षरश: तरुणांमध्ये हिंसक वृत्ती वाढत आहे. आणि अभ्यासावर देखील परिणाम होत आहे.

सामाजिक सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ नये यासाठी पबजी गेमवर बंदी घालण्यात येत आहे’,

गुजरातमधील राजकोट आणि सूरज या दोन शहरात राज्य सरकारने पबजीवर बंदी घालण्यात आली आहे.

तसेच देशातील इतर राज्यांत देखील पबजीवर बंदी घालण्याची मागणी होत आहे.

या पार्श्वभूमीवर पबजी खेळावर वेळेची मर्यादा घालण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहेत.

 

39Shares

Leave a Reply

%d bloggers like this: