Jaimaharashtra news

पुणे-दौंड डेमूला अचानक आग लागल्याने 2 प्रवाशांनी धावत्या गाडीतून मारली उडी

 

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

पुणे-दौंड डेमूला सोमवारी रात्री अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. 

 

सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास लोकल मांजरी स्थानकाजवळ आली असता, अचानक लोकलमधून धूर निघायला लागला. या प्रकाराममुळे घाबरलेल्या प्रवाशांनी चालत्या लोकलमधून जीव वाचवण्याकरता उडी मारली होती. 

Exit mobile version