Sat. Oct 24th, 2020

पुणे- नाशिक महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात

पुणे- नाशिक महामार्गावर सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास आनंदवाडी शिवारमध्ये तीन वाहनांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले असून दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर संगमनेरच्या खाजगी रुगणालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

नेमकं काय घडलं ?

पुणे- नाशिक महामार्गावरील आनंदवाडी शिवारमध्ये सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला.
या अपघातात 7 जण जखमी झाली असून 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
त्याचबरोबर जखमींना संगमनेर येथील खाजगी रुगालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
स्विफ्ट कार, टाटा कार आणि दुधाच्या टॅंकरमध्ये हा भीषण अपघात झाला आहे.
अपघात झाल्यामुळे या मार्गावरील वाहतूक एक तासासाठी ठप्प झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *