Sun. Jun 20th, 2021

video : पुण्यात जलवाहिनी फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया

पुण्यात जलवाहिनी फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया गेलं आहे. जलवाहिनी फुटल्यामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी झालं आहे. या पाण्याच्या प्रेशरमुळे 100 मीटरवर असणाऱ्या 2 डंपरच्या काचा फुटल्या आहेत.

पुण्यात जलवाहिनी फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया गेलं आहे. जलवाहिनी फुटल्यामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी झालं आहे. या पाण्याच्या प्रेशरमुळे 100 मीटरवर असणाऱ्या 2 डंपरच्या काचा फुटल्याचं सांगण्यात येत आहे. पुण्यात पाईपलाइन फु़टून पाणी वाया जात असल्याच्या घटना काही नवीन नाहीत.  काही दिवसांपुर्वी पुण्याचा कालवा फुटल्याने पाणी वाया गेलं होत.

पुण्याच्या कात्रज परिसरात जलवाहिनी फुटल्यानं मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली आहे.  रस्त्यांवर पाणीच पाणी झालं होतं  यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे.

या पाण्याच्या प्रेशरने 100 फुटांवर उभ्या असलेल्या 2 डंपरच्या काचा फुटल्या आहेत. एकीकडे दुष्काळाची परिस्थीती असताना असं पाणी वाया जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *