Tue. Jun 18th, 2019

#IPL 2019 पंजाबची 6 गडी राखून हैदराबादवर मात

18Shares

पंजाब विरूद्ध हैदराबाद या सामन्यात पंजाबने हैदराबादचा पराभव करत विजय मिळवला आहे. पंजाबने हैदराबादवर 6 गडी राखून विजय मिळवला. हैदराबादने प्रथम फलंदाजी करत पंजाबपुढे 151 धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना राहुलने धडाकेबाज कामगिरी करून पंजाबला विजय मिळवून दिला.

पंजाबचा रोमांचक विजय –

पंजाब विरूद्ध हैदराबाद या सामन्यात पंजाबने विजय मिळवला आहे.

नाणेफेक जिंकून पंजाबने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

पंजाबने हैदराबादवर 6 गडी राखून विजय मिळवला.

हैदराबादने पंजाबला 151 धावांचे आव्हान दिले.

या पाठलाग करताना राहुलने 79 धावांची खेळी तर मयंक अग्रवालने 55 धावांची खेळी केली.

अखेरपर्यंत धडाकेबाज खेळी करत राहुलने पंजाबला विजय प्राप्त करून दिला.

 

 

 

 

18Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *