Thu. Jun 20th, 2019

‘या’ माणसाला चेहरा नव्हे, फक्त तोंड आहे, कारण…

0Shares

सध्या सोशल मीडियावर एक हटके व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ आहे एका माणसाच्या तोंडाचा… पण हे माणसाचं तोंड नसून हुबेहुब माणसाच्या तोंडासारखी बनवलेली पर्स आहे. तंत्रज्ञान आणि क्रिएटिव्हिटी यांचा वापर करून एकाहून एक अजब गजब वस्तू बनवणाऱ्या जपानने एका छोटीशी पण घाबरवणारी अशी गमतीदार पर्स तयार केली आहे. जपानच्या DJ ने सिलिकॉन रबराचा वापर करून अनोखी पर्स तयार केली आहे. ही पर्स चक्क माणसाच्या तोंडासारखी आहे.

 

View this post on Instagram

 

人肉小銭入れ作りました

A post shared by doooo (@doooo_cds) on

नेमकी कशी आहे ही पर्स?

डिजेने त्यांच्या ड्यू नावाच्या  इंस्टाग्रामवर या पर्सचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

ही पर्स चक्क माणसाच्या तोंडासारखी आहे.

या पर्सकडे पाहून क्षणभर तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल.

ही पर्स सिलिकॉन रबरने तयार केली आहे.

या पर्सची उघड-झाप करायची असेल तर ओठांनी करावी लागते.

या पर्सच विशेष म्हणजे पर्सच्या आतमध्ये दात बसविण्यात आले आहेत, जेणे करून ही पर्स व्यक्तीच्या चेहऱ्यासारखी दिसेल.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: