Sat. Sep 21st, 2019

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधूला सुवर्णपदक

स्विझलर्ड जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताची कुशल बँडमिंटनपटू पी व्ही सिंधूने सुवर्णपदक मिळवलं आहे. जागतिक बँडमिंटन स्पेर्धेत भारताला पहिलं विजेतेपद मिळालं आहे.

0Shares

स्विझलर्ड जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताची कुशल बँडमिंटनपटू पी व्ही सिंधूने सुवर्णपदक मिळवलं आहे. जागतिक बँडमिंटन स्पेर्धेत भारताला पहिलं विजेतेपद मिळालं आहे. सिंधूची अंतिम सामन्यात जपानच्या ओकुहारावर 21-7, 21-7 असा विजय मिळविला आहे.

जपानच्या नोझोमी ओकुहाराशी सिंधूचा अंतिम सामना झाला. ती जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असणारी खेळाडू आहे. 8-7 अशी आकडेवारी घेत सिंधू आणि ओकुहारा यांनी हा सामना खेळला आहे. स्वित्झर्लंड येथे हा सामना झाला आहे.

सिंधूने ओकुहाराला अवघ्या ३७ मिनिटांत सरळ सेटमध्ये २१-७, २१-७ ने पराभूत केले आहे. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत नवा इतिहास तीने रचला आहे. सिंधूने पुढच्या अवघ्या सहा मिनिटांत ओकुहारावर 7-2 अशी आघाडी घेतली आहे.

सिंधू खेऴत असतानाच सुरुवातीलाचं आक्रमक खेळी केली. सिंधूने नेट प्लेसिंग आणि परतीच्या फटक्यांचा अतिशय उत्तम खेळ खेळत पहिला गेम 16 मिनिटांत काबीज केला आहे. 21-7 असा नावावर केला. सिंधूने पहिल्या गेममध्ये सलग 8 गुणांची कमाई केली.

 

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *